१. नाम
/ निर्जीव
/ अमूर्त
/ काम
/ शारीरिक कार्य
अर्थ : बर्याच वेळा होणार्या येरझारा.
उदाहरणे :
तालुकेदाराला भेटण्यासाठी मला खूप खेटे घालावे लागले
समानार्थी :
खेटा, खेप, खेपा, चक्कर, फेरी, येरझारा
बार-बार आने-जाने की क्रिया।
तहसीलदार से मिलने के लिए बहुत फेरा लगाना पड़ा।
चक्कर,
फेरा,
फेरी